गुरुवार, २७ मे, २०१०
स्वभाव दोष
स्वभाव दोष
खूप दिवसांनी
गावाकडे आलीस.
खळ्याच्या मधोमध
असलेली मेढ पाहून
खूदकन हसलीस !
ही मेढ कशी फुलली?
गुलमोहराच्या मेढीकडे
बघून विचारलेस.
तो फुलणार नाही तर काय?
शेवटी
स्वभावाला औषध नसते
हेच खरे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
1 टिप्पणी:
Unknown
२० जून, २०१० रोजी १०:४२ AM
चांगलं लिहिता सूर्यकांतजी !
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
चांगलं लिहिता सूर्यकांतजी !
उत्तर द्याहटवा