मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

आमचे संविधान....

आमचे संविधान..........

आमचे संविधान

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानतेचे भान
लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान //धृ//

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची
सदैव आम्हां जाण
लोकशाहीचे पाईक गातो समाजवादाचे गाण //१//

न्यायाचे अभिवचन देई,
प्रत्येक पान अन् पान
अभिव्यक्तीला प्रोत्साहन अन् विचारांना मान //२//

श्रद्धा, धर्म अन् उपासना,
याचे त्याला ज्ञान
दर्जाबरोबर संधी देते सर्वां एकसमान //३//

एकात्मता अन् एकता
ही तर राष्ट्राची जान
व्यक्तीमधल्या व्यक्तित्वाच्या प्रतिष्ठेची आण //४//

संविधानाच्या शिल्पकाराच्या
प्रज्ञेचे हेच खरे प्रमाण
धर्मग्रंथाहून श्रेष्ठ आम्हांला आमचे संविधान//५//

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

सा.सूर्यकांती, 9सप्टे 2014

https://www.dropbox.com/s/j0v0q7pg6srupjo/9septe2014%20weekly%20suryakanti%20e-ssiue-141.pdf?dl=0

नाशिकचे नवनिर्माण...........

जशास तसे...........

बगळेशाही..........

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

परंपरेचे पाईकत्व........

हुकूमशाहीच्या हाकाट्या.........

प्रचाराचा रागरंग...........

नाती- गोती..........