मराठवाडा माझा...... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठवाडा माझा...... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

मराठवाडा माझा......






































। क । वि । ता ।
______________
मराठवाडा माझा......
चळवळीचा वारसा सांगतो
विचार होऊन कानी घोंगतो
मराठवाडा माझा.....
भक्ती-शक्तीला पुजतो आहे
उदात्त उत्तमता भजतो आहे
मराठवाडा माझा.....
संतस्पर्शाने पावन झाला
देता येईल ते देत आला
मराठवाडा माझा.....
आद्यक्रान्तीच्या पेटल्या मशाली
दुष्काळासही विचारी खुशाली
मराठवाडा माझा.....
-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर 2015
---------------------------------------